Monday, November 17, 2014

सृष्टीचे मित्र आम्ही, मित्र अंकुराचे

The movie, Dahavi Pha. (10th F) is a gem of a movie.It is sprinkled with some beautiful songs scattered throughout the movie. Beautiful poetry. 



Here is another one which is very very close to me. Somehow, for some strange reason it strikes an inner chord. Its a beautiful thought.

सृष्टीचे मित्र आम्ही, मित्र अंकुराचे  
ओठावर झेलुया थेंब पावसाचे...

अंकुर त्या बीजाला हवा उन वारा
मायेची छाया अन मनाचा उबारा
पाचूचे मखमाली चित्र जीवनाचे...
सृष्टीचे मित्र आम्ही मित्र अंकुराचे...

लवलवत्या पात्याचे नवे गीत गाऊ
विज्ञाना ममतेचे नवे सूर देऊ
युद्ध नको शांती हवी, शब्द अमृताचे...

सृष्टीचे मित्र आम्ही, मित्र अंकुराचे...

Listen to this song here.

No comments:

Post a Comment